¡Sorpréndeme!

गुजरातमधील ऐतिहासिक विजयाचं श्रेय फक्त मोदींचं; ‘सामना’तून कौतुक |

2022-12-09 8 Dailymotion

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल काल (शुक्रवार, 08 डिसेंबर) लागले. यात गुजरातमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला तर हिमाचलमध्ये त्यांनी सत्ता गमावली. यावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून गुजरातमधील विजयाचं श्रेय फक्त मोदींचेच असल्याचं म्हटलं. तर दुसऱ्या बाजूला हिमाचलमध्ये भाजपचा पराभव झाला असला तरी तिथे ते आमदार फोडू शकतात अशी शंका व्यक्त केली आहे.

#UddhavThackeray #Shivsena #PMNarendraModi #VidhanSabha #Congress #HimachalPradesh #SushmaAndhare #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Politics